टोटल फिटनेस

फिटनेस हा ध्यास असणाऱ्यांसाठी आणि तंदुरुस्तीची योग्य वाट ज्याला चोखाळायची आहे अशा प्रत्येकासाठी हे ‘फिटनेस गाईड’ हवंच...
सर्व वयोगटातील लोकांना सोप्या शब्दात टोटल फिटनेसचा मंत्र सांगुन संपूर्ण आयुष्याचा चेहरा मोहरा बदलवून टाकणारे पुस्तक.
व्यायामाबद्दलचे सर्व समज-गैरसमज दूर करुन व्यायाम कसा करावा हे शिकवणारे पुस्तक.

लेखिका: लीना मोगरे
अनुवाद: डॉ. विजया देव

फिटनेसचा नवा मंत्र...
आजच्या धावपळीच्या आणि  ताणतणावाच्या काळात अधिकाधिक तंदुरूस्त राहून आरोग्यदायी जीवनशैली कशी अवलंबवावी हे साध्या - सोप्या भाषेेत उलगडून सांगणारे सेलेब्रिटी फिटनेस ट्रेनर लीना मोगरे यांचे हे पुस्तक.
माधुरी दीक्षित, कतरिना कैफ, जॉन अब्राहम, बिपाशा बासू, युवराज सिंग यासाख्या प्रसिद्‌ध सिनेतारकांच्या व खेळाडूंच्या ‘फिटनेस ट्रेनर’ म्हणजे लीना मोगरे.
फिटनेसचे यशस्वी फॉर्म्युले फक्त सेलेब्रिटीज्‌ किंवा खेळाडूंपुरतेच मर्यादित न ठेवता लीना मोगरे यांनी सर्वच वयोगटांतील व सर्व स्तरातील व्यक्तींसाठी ‘टोटल फिटनेस’ या पुस्तकातून ते खुले केले आहेत.

ISBN NO. : 978-93-5080-079-9
प्रकाशन दिनांक : जून 2016
पाने : 128
आवृत्ती : प्रथमावृत्ती
किंमत : ` 199