पुस्तकांच्या ऑर्डरसंबंधी

‘अमेय’ प्रकाशनाची पुस्तके महाराष्ट्रातील निवडक पुस्तक दुकानांमध्ये उपलब्ध असतात. ज्या ठिकाणी पुस्तकांचे दुकान नाही अथवा ज्यांना ऑनलाईन खरेदी करायचे आहे ते या वेबसाईटवर खरेदी करू शकतील. अथवा खालील ऑनलाईन स्टोअर्सवरही काही पुस्तके उपलब्ध आहेत.
bookganga.com
flipkart.com
amazon.in

कॉर्पोरेट ऑर्डर्ससाठी

तुम्हाला काही पुस्तकांच्या जास्त प्रतींची खरेदी करावयाची असल्यास
sales.ameya@gmail.com या ई मेलवर संपर्क साधा.

सेल्स ऑफिस पत्ता

अमेय इन्स्पायरिंग बुक्स
1890, नातूबाग, श्री. म. माटे रस्ता,
गणराज हॉटेल समोरील गल्ली,
ऑफ बाजीराव रोड,
पुणे - 411030
(रविवार बंद)
संपर्क :  020 25677571

(Fields with * mark are mandatory)
  (Please enter this number in box)