ऋजुता दिवेकर यांच्या विमेन ऍण्ड द वेटलॉस तमाशा या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन करीना कपूर यांच्या हस्ते झालं. पुस्तकाचा अनुवाद ऋजुताच्या आई, प्रा. रेखा दिवेकर यांनी केला आहे.

उडणार्‍या लामांच्या प्रदेशात... हिमालयातील ऑफबिट भटकंतीवर आधारित या पुस्तकाचं प्रकाशन स्वप्नील जोशी यांच्या हस्ते झालं. पुस्तकाच्या अनुवादिका प्रा. रेखा दिवेकर व फिटनेस गुरु ऋजुता दिवेकर या कार्यक्रमास उपस्थित होत्या. नुवाद ऋजुताच्या आई, प्रा. रेखा दिवेकर यांनी केला आहे.

लोकनेता... गोपीनाथ मुंडे मा. लालकृष्ण अडवानींच्या हस्ते लोकनेता या मा. गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोबायोग्राफीच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन झाले.

आनंद महिंद्र यांच्या हस्ते चंद्रन मेनन यांच्या ‘कास्टिंग अ डेस्टिनी’ या आत्मचरित्राचं प्रकाशन कोल्हापूर येथे झाले. व्यासपीठावर विजय मेनन, सविता भावे यांच्या समवेत उल्हास लाटकर