‘चिमाजीआप्पा पुणेकर’ या आ. अनंत गाडगीळ यांच्या लेखसंग्रहाचे प्रकाशन करताना तत्कालिन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक.

‘व्हाय नॉट आय’ या वृन्दा भार्गवे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील एका शानदार कार्यक्रमात झालं.

संसदेच्या सभागृहात मा. पंतप्रधान नरसिंहराव यांच्या हस्ते आदरणीय कै. यशवंतराव चव्हाण यांच्या संसदेतील भाषणांचा संग्रह Y. B. Chavan in Parliament (4 Volumes) प्रकाशन झाले.

आदरणीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘युगांत’ या खा. संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मा. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना उल्हास लाटकर.