अमिताभ बच्चन यांना त्यांच्या चरित्रग्रंथाची पहिली प्रत देताना ‘अमेय’चे उल्हास लाटकर

भारतीय रेल्वेच्या टर्नअराऊंडची कहाणी... राष्ट्रपती भवनातील या भव्य प्रकाशन समारंभाचे वेळी तत्कालिन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव व राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील

लोकनेता... गोपीनाथ मुंडे मा. पंकजा मुंडे यांनी संपादित केलेल्या फोटोबायोग्राफीचे लोकार्पण

माझे सैनिक माझा लढा... जनरल जे. जे. सिंग यांच्या आत्मचरित्राचा प्रकाशन समारंभ. हस्ते - अरुणाचलचे मुख्यमंत्री मा. नबाम तुकी