प्रवास जगाचा जगण्याचा प्रकाशन स्थळ : 33000 फूटांवर...विमानात! वीणा पाटील यांच्या या ‘हवेतल्या’ पुस्तक प्रकाशनाची नोंद ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झाली.

टू द लास्ट बुलेट विनीता कामटे यांनी लिहिलेल्या या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन करताना जे. एफ. रिबेरो

लूज युवर वेट ऋजुता दिवेकर यांच्या ‘लूज युवर वेट’ पुस्तकाचे प्रकाशन करीना कपूर यांनी केले. ‘झिरो साईज संकल्पनेचं श्रेय ऋजुतालाच जातं,’ असं त्यांनी दिलखुलासपणे कबूल केलं.

भारताचे तत्कालीन राष्ट्रपती मा. डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते ‘समग्र काका’ या कै. काकासाहेब गाडगीळ यांनी लिहिलेल्या 22 पुस्तकांचं प्रकाशन झालं. सोबत मा. विठ्ठलराव गाडगीळ