प्रवास... एका प्रवासाचा केसरीभाऊ पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन. हस्ते मा. श्री. राज ठाकरे. सोबत शैलेश पाटील, वीणा पाटील

गोदरेज उद्योगसमूहाचे चेअरमन सोहराब गोदरेज यांच्या ‘निरंतर ध्यास’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करताना डॉ. शां. ब. मुजुमदा. जमशेद गोदरेज, बी. के. करंजिया यांच्या समवेत उल्हास लाटकर.

‘वर्किंग विथ राजीव गांधी’ या राम प्रधान यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मा. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ‘अमेय’चे चिं. स. लाटकर, डॉ. वसंतराव गोवारीकर व राम प्रधान

नीला सत्यनारायण यांच्या ‘आई बाबांची शाळा’ या पुस्तकाचे प्रकाशन